पार्थ पवारांचा राज्यसभेचा मार्ग मोकळा!

भाजपच्या उमेदवाराबाबत उत्सुकता; तावडे, आठवले, रहाटकर, दानवेंच्या नावाची चर्चा शिवसेनेकडून राहुल शेवाळेंचे तर शरद पवारांचे ठरत नसल्याने महाविकास आघाडीत संभ्रम मुंबई, दि. २४ : महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून जाणाऱ्या ७ जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पार्थ पवार यांचे नाव निश्चित झाल्याची माहिती आहे, तर शिवसेना पक्षाकडून राहुल शेवाळे यांचे नाव आघाडीवर आहे. महाविकास आघाडीकडून शरद पवारांच्या नावाची…

Read More

सर्व खासगी व धर्मादाय रुग्णालयांनाशासकीय योजना राबविणे बंधनकारक

मुख्यमंत्री फडणवीस यांचा इशारा मुंबई, दि. २४ : राज्यातील सर्व खासगी व धर्मादाय रुग्णालयांनी केंद्र आणि राज्य शासनाच्या आरोग्य योजनांची अंमलबजावणी करणे बंधनकारक आहे. अशा रुग्णालयांनी गरीब व गरजू रुग्णांसाठी राखीव खाटा आणि निधीबाबत पारदर्शकता ठेवणे आवश्यक आहे. या अधिवेशनात कायद्यात सुधारणा करून हा २ टक्के निधी डॅशबोर्डवर दिसेल, ज्यातून कोणत्या रुग्णावर किती खर्च झाला…

Read More

‘पैशांचा विषय येताच दोन्ही देश थांबले’, भारत-पाकिस्तान संघर्षावर ट्रम्प यांचे पुन्हा विधान; म्हणाले, ‘११ महागडी विमाने पाडली’

‘पैशांचा विषय येताच दोन्ही देश थांबले’, भारत-पाकिस्तान संघर्षावर ट्रम्प यांचे पुन्हा विधान; म्हणाले, ‘११ महागडी विमाने पाडली’ डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वीही अनेकदा भारत-पाकिस्तान संघर्षात मध्यस्थी केल्याचा दावा केला होता. मात्र भारताने त्यावर कधीही शिक्कामोर्तब केले नाही. बोर्ड ऑफ पिस कार्यक्रमात बोलत असताना ट्रम्प म्हणाले, “दोन अण्वस्त्रधारी देशांमध्ये युद्ध भडकले होते. मग मी दोन्ही देशांच्या प्रमुखांना…

Read More

कोस्टल रोडवर भारतातील पहिला मेडोली रस्ता!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत उद्घाटन अमरसन्स गार्डनजवळ ५०० मीटरवर चाकाच्या घर्षणातून स्वरांची निर्मिती मुंबई, दि. ११ : मुंबईचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज सागरी किनारी रस्त्याला (कोस्टल रोड) आता नवी ओळख मिळाली आहे. मुंबईच्या वाहतुकीत महत्त्वाची भूमिका बजावणारा हा मार्ग आता देशातील सर्वांत पहिला संगीतमय (मेलोडी) रस्ता म्हणून ओळखला…

Read More

नोव्हेंबर २०२२ मधील सर्वोत्तम फॅशन बातम्या

लोरेम इप्सम हा छपाई आणि टाइपसेटिंग उद्योगाचा फक्त बनावट मजकूर आहे. १५०० च्या दशकापासून, जेव्हा एका अज्ञात प्रिंटरने टाइपची एक गॅलरी घेतली आणि टाइप नमुना पुस्तक तयार करण्यासाठी ते स्क्रॅम्बल केले तेव्हापासून लोरेम इप्सम हा उद्योगाचा मानक बनावट मजकूर आहे. तो केवळ पाच शतके टिकून राहिला नाही, तर इलेक्ट्रॉनिक टाइपसेटिंगमध्येही झेप घेतली आहे, जो मूलतः…

Read More
NEET Re- Exam Date Announcement

NEET UG 2026 पुनर्परीक्षेची तारीख जाहीर

National Testing Agency (NTA) ने NEET UG 2026 पुनर्परीक्षेची अधिकृत तारीख जाहीर केली असून, ही परीक्षा रविवार 21 जून 2026 रोजी घेण्यात येणार आहे. पेपरफुटी प्रकरणामुळे ३ मे रोजी झालेली परीक्षा रद्द करण्यात आल्यानंतर देशभरातील लाखो विद्यार्थी संभ्रमात होते. NTA ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (formerly Twitter) वरून अधिकृत माहिती देत विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला…

Read More